सामाजिक
रंगभरन स्पर्धेने माजी खासदार तथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.कवाडे यांचा वाढदिवस साजरा.

अहमदनगर दि.१ (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या वाढदिवस निमित्त पंचशिल विदया मंदिर शाळे मध्ये रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. तसेच विद्यार्थी यांनी खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड़ ,महिला जिल्हाध्यक्षा गौतमी भिंगारदिवे ,युवा अध्यक्ष सागर ठोकळ ,विकास गायकवाड़ ,विशाल गायकवाड़ ,शांतवन साळवे , गणेश गायकवाड़ ,सागर पाखरे ,किरण जाधव ,प्रकाश कांबळे ,संजय गायकवाड़ आदि कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.