हत्राळ येथे जिल्हा परिषद शाळेत मुलांना खेळण्यासाठी साहित्य व खाऊचे वाटप

पाथर्डी (प्रतिनिधी)
आज हत्राळ – सैदापुर येथील जि
प प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खेळाचे साहित्य व खाऊ चे वाटप करण्यात आले
हा उपक्रम कुशल प्रमोद भापसे मित्र मंडळ, भाजपा युवा मोर्चा ,भाजपा पाथर्डी तालुका ,आस रूरल फाऊंडेशन ,अंत्योदय प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आला त्या प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष
भीमराव टकले ,बाळासाहेब कचरे,अजिनाथ डोंगरे, पोपटराव केदार,रेवणनाथ केदार,सुभाषराव केदार,नामदेव काकडे,बबनराव केदार,दादा शिवणकर,सूर्यभान साळवे,सचिनराव वायकर ,पोपट मडके,परमेश्वर टकले, राजू केदार ,प्रकाश केदार,सुभाष काकडे ,आप्पा काकडे,भाऊराव कराळे, गणपत क्षीरसागर, वजीर शेख,शरद केदार,पिंटू आव्हाड,बबन गर्जे, संभाजी केदार,संपत टकले, रामनाथ काकडे,अशोक केदार,सचिन साळवे,मोहन केदार ,संतोष बडे,गौतम दौंड ,पाखरे सर, गोरे सर,लाटणे मॅडम,गर्जे मॅडम व आदी मान्यवर ,ग्रामस्थ ,पालक ,विद्यार्थी उपस्थित होते.