राजकिय
अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

अहमदनगर दि.११ (प्रतिनिधी)शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, सांस्कृतिक काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. बापु चंदनशिवे, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, सेवादल महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, हनीफ मोहम्मद शेख, बिबीशन चव्हाण, प्रशांत जाधव, एससी काँग्रेस विभागाचे संजय भिंगारदिवे, प्रमोद डांगे, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे आदी उपस्थित होते.