राजकिय
अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली राजीनाम्याची घोषणा!

मुंबई दि 29 जून
आताची मोठी बातमी हाती अली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने 30 जून रोजी होणाऱ्या बहुमत चाचणीला थांबवण्याबाबत नकार दिल्यानंतर संध्याकाळी साडेनऊ वाजता उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.