सामाजिक

१४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन न झाल्यास कोणत्याही शासकीय आधिकाऱ्यास पुतळ्यास पुष्पहार घालू देणार नाही: विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा समिती

अहमदनगर दि.१९ (प्रतिनिधी) नगर शहरातील मार्केटयार्ड येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळयाचे भूमिपूजन १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी न झाल्यास कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यास पुतळ्यास हार घालू देणार नसल्याचा इशारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला.
यावेळी अजय साळवे,सुरेशभाऊ बनसोडे,प्रतीक बारसे,सुमेध गायकवाड,संजय कांबळे, किरण दाभाडे, रोहित (बंडू) आव्हाड,नगरसेवक प्रशांत गायकवाड,सोमा शिंदे,नितीन खंडागळे,सागर ठोकळ,आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना समितीचे पदाधिकारी म्हणाले विविध आंबेडकरी पक्षातील गटाचे व विविध संघटनांचे पुतळा बसविण्याबाबत ऐक्य झाले आहे.यावेळी सर्व समावेशक कार्यकारिणी व उपसमित्या जाहीर करण्यात आल्या.
*विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा संघर्ष समिती पुढीलप्रमाणे:अजय साळवे (आरपीआय आठवले),रोहित आव्हाड(आरपीआय आंबेडकर),सुमेध गायकवाड (पीआरपी कवाडे),सुरेश बनसोडे (सामाजिक न्याय विभाग),प्रतीक बारसे (वंचित बहुजन आघाडी),संजय कांबळे, प्रशांत गायकवाड (नगरसेवक),राहुल कांबळे(नगरसेवक),किरण दाभाडे(आरपीआय आठवले),सुशांत म्हस्के(आरपीआय गवई),सुनील शिंदे(वंचित बहुजन आघाडी),योगेश थोरात,संतोष जाधव,नाथा आल्हाट,सुनील क्षेत्रे,सदाशिव भिंगारदिवे,वैभव कांबळे,सचिन शेलार,विशाल गायकवाड,प्रवीण चाबूकस्वार,जय कदम,सोमा शिंदे,विजय गायकवाड,संभाजी भिंगारदिवे, झेव्हियर भिंगारदिवे,अनिल शेकटकर,संजय जगताप,वृशाल साळवे,विशाल कांबळे,पिंटू माघाडे,
*प्रसिध्दी प्रमुख पुढीलप्रमाणे: महेश भोसले,नितीन कसबेकर,सिद्धार्थ आढाव,संदीप वाघमारे,सचिन मोकळ,
*सोशल मिडीया प्रमुख:अमित काळे,योगेश साठे,संदीप राजापुरे,नाना पाटोळे,विशाल बेलपवार, सर्पमित्र आकाश जाधव
*नियोजन समिती प्रमुख: बंटी भिंगारदिवे,सागर ठोकळ,नितीन खंडागळे,दिनेश पंडित,विवेक भिंगारदिवे,विशाल भिंगारदिवे,
*संयोजन समिती: भरत कांबळे,पवन भिंगारदिवे,सुजित घणगाळे,विशाल गायकवाड, कौशल गायकवाड,विवेक भिंगारदिवे,संतोष जाधव,मेजर राजू शिंदे,समीर भिंगारदिवे,अविनाश शिंदे,सूरज कांबळे,भाऊ साळवे,अक्षय भिंगारदिवे,प्रतीक जाधव,अविनाश भोसले,मनोज साठे,सिद्धार्थ पाटोळे,मनोज ठाकूर,आकाश गायकवाड,दानिश शेख,शफी शेख,संदीप शिंदे,सुजय म्हस्के,तुकाराम गायकवाड,मृणाल भिंगारदिवे,अजिंक्य भिंगारदिवे,विनोद भिंगारदिवे,वैभव जाधव, दया गजभिय, शनेश्वर पवार,सनी माघाडे,अतुल भिंगारदिवे,दिपक लोंढे,गौरव भाकरे,यशवंत भांबळ,सारंग पाटेकर,अंकुश मोहिते,जयंत भिंगारदिवे,अमोल तडके,अभिजित भिंगारदिवे,किरण जाधव,शुभम बडेकर,हर्षल कांबळे,आकाश तांबे,प्रवीण कांबळे,दिलीप कांबळे,मेहेर कांबळे,अमोल शिंदे,सागर चाबुकस्वार,सिमोन भाकरे,नितीन साळवे,आकाश सरोदे,जॉन पाटोळे,विलास उबाळे.
*सल्लागार व मार्गदर्शक समिती: दलितमित्र अशोकराव गायकवाड, अड.संघराज रूपवते,प्रा.जयंत गायकवाड,प्रा.विलास साठे,प्रा.डी.आर.जाधव, इंजि.परिमल निकम,इंजि.महेंद्र राजगुरू,भगवान जगताप, माजी नगरसेवक विजय गव्हाळे,विजयराव भांबळ, प्रा.भीमराज पगारे,रवींद्र कांबळे,अड. संदीप पाखरे,अड.कश्यप तरकसे,प्रा.डॉ.रत्ना वाघमारे,सुनील भाकरे,इंजि.संजय गायकवाड,उमाशंकर यादव,भगवान साळवे,पोपटराव जाधव, अण्णासाहेब गायकवाड,जितू मामा पाटोळे,अनंत लोखंडे,अड.प्रकाशराव गायकवाड,एकनाथ जाधव,जीवन हरी पारधे,
*महिला समिती: गौतमी भिंगारदिवे,अनुसया भाकरे, जयाताई गायकवाड,संपदा म्हस्के,हिराबाई भिंगारदिवे,संगीता भिंगारदिवे,सुनीता नेटके,मायाताई गायकवाड,अनुराधा साळवे,विनिता सुर्यवंशी,आरती बडेकर,ज्योतीताई पवार,माया निळेएप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन न झाल्यास कोणत्याही शासकीय आधिकाऱ्यास पुतळ्यास पुष्पहार घालू देणार नाही: विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा समिती
अहमदनगर दि.१९ (प्रतिनिधी) नगर शहरातील मार्केटयार्ड येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळयाचे भूमिपूजन १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी न झाल्यास कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यास पुतळ्यास हार घालू देणार नसल्याचा इशारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला.यावेळी अजय साळवे,सुरेशभाऊ बनसोडे,प्रतीक बारसे,सुमेध गायकवाड,संजय कांबळे, किरण दाभाडे, रोहित (बंडू) आव्हाड,नगरसेवक प्रशांत गायकवाड,सोमा शिंदे,नितीन खंडागळे,सागर ठोकळ,आदी उपस्थित होते.यावेळी बोलतांना समितीचे पदाधिकारी म्हणाले विविध आंबेडकरी पक्षातील गटाचे व विविध संघटनांचे पुतळा बसविण्याबाबत ऐक्य झाले आहे.यावेळी सर्व समावेशक कार्यकारिणी व उपसमित्या जाहीर करण्यात आल्या.
*विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा संघर्ष समिती पुढीलप्रमाणे:अजय साळवे (आरपीआय आठवले),रोहित आव्हाड(आरपीआय आंबेडकर),सुमेध गायकवाड (पीआरपी कवाडे),सुरेश बनसोडे (सामाजिक न्याय विभाग),प्रतीक बारसे (वंचित बहुजन आघाडी),संजय कांबळे, प्रशांत गायकवाड (नगरसेवक),राहुल कांबळे(नगरसेवक),किरण दाभाडे(आरपीआय आठवले),सुशांत म्हस्के(आरपीआय गवई),सुनील शिंदे(वंचित बहुजन आघाडी),योगेश थोरात,संतोष जाधव,नाथा आल्हाट,सुनील क्षेत्रे,सदाशिव भिंगारदिवे,वैभव कांबळे,सचिन शेलार,विशाल गायकवाड,प्रवीण चाबूकस्वार,जय कदम,सोमा शिंदे,विजय गायकवाड,संभाजी भिंगारदिवे, झेव्हियर भिंगारदिवे,अनिल शेकटकर,संजय जगताप,वृशाल साळवे,विशाल कांबळे,पिंटू माघाडे,
*प्रसिध्दी प्रमुख पुढीलप्रमाणे: महेश भोसले,नितीन कसबेकर,सिद्धार्थ आढाव,संदीप वाघमारे,सचिन मोकळ,
*सोशल मिडीया प्रमुख:अमित काळे,योगेश साठे,संदीप राजापुरे,नाना पाटोळे,विशाल बेलपवार, सर्पमित्र आकाश जाधव
*नियोजन समिती प्रमुख: बंटी भिंगारदिवे,सागर ठोकळ,नितीन खंडागळे,दिनेश पंडित,विवेक भिंगारदिवे,विशाल भिंगारदिवे,
*संयोजन समिती: भरत कांबळे,पवन भिंगारदिवे,सुजित घणगाळे,विशाल गायकवाड, कौशल गायकवाड,विवेक भिंगारदिवे,संतोष जाधव,मेजर राजू शिंदे,समीर भिंगारदिवे,अविनाश शिंदे,सूरज कांबळे,भाऊ साळवे,अक्षय भिंगारदिवे,प्रतीक जाधव,अविनाश भोसले,मनोज साठे,सिद्धार्थ पाटोळे,मनोज ठाकूर,आकाश गायकवाड,दानिश शेख,शफी शेख,संदीप शिंदे,सुजय म्हस्के,तुकाराम गायकवाड,मृणाल भिंगारदिवे,अजिंक्य भिंगारदिवे,विनोद भिंगारदिवे,वैभव जाधव, दया गजभिय, शनेश्वर पवार,सनी माघाडे,अतुल भिंगारदिवे,दिपक लोंढे,गौरव भाकरे,यशवंत भांबळ,सारंग पाटेकर,अंकुश मोहिते,जयंत भिंगारदिवे,अमोल तडके,अभिजित भिंगारदिवे,किरण जाधव,शुभम बडेकर,हर्षल कांबळे,आकाश तांबे,प्रवीण कांबळे,दिलीप कांबळे,मेहेर कांबळे,अमोल शिंदे,सागर चाबुकस्वार,सिमोन भाकरे,नितीन साळवे,आकाश सरोदे,जॉन पाटोळे,विलास उबाळे.
*सल्लागार व मार्गदर्शक समिती: दलितमित्र अशोकराव गायकवाड, अड.संघराज रूपवते,प्रा.जयंत गायकवाड,प्रा.विलास साठे,प्रा.डी.आर.जाधव, इंजि.परिमल निकम,इंजि.महेंद्र राजगुरू,भगवान जगताप, माजी नगरसेवक विजय गव्हाळे,विजयराव भांबळ, प्रा.भीमराज पगारे,रवींद्र कांबळे,अड. संदीप पाखरे,अड.कश्यप तरकसे,प्रा.डॉ.रत्ना वाघमारे,सुनील भाकरे,इंजि.संजय गायकवाड,उमाशंकर यादव,भगवान साळवे,पोपटराव जाधव, अण्णासाहेब गायकवाड,जितू मामा पाटोळे,अनंत लोखंडे,अड.प्रकाशराव गायकवाड,एकनाथ जाधव,जीवन हरी पारधे,
*महिला समिती: गौतमी भिंगारदिवे,अनुसया भाकरे, जयाताई गायकवाड,संपदा म्हस्के,हिराबाई भिंगारदिवे,संगीता भिंगारदिवे,सुनीता नेटके,मायाताई गायकवाड,अनुराधा साळवे,विनिता सुर्यवंशी,आरती बडेकर,ज्योतीताई पवार,माया निळे आदींची निवड करण्यात आली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे