कौतुकास्पद
Related Articles
नावीन्यपूर्ण विकासकामांतून अहिल्यानगरला राज्यातील अग्रगण्य शहर बनविणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील *चितळे रोड येथे नेहरू मार्केट भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न*
1 day ago
अहिल्यानगरचे नाव पाहचले परदेशात अहिल्यानगरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा! पेमराज सारडा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी महाविद्यालयाचा अभिमान कृष्णा संतराम शिंदे यांची युरोपमधील LUT University मध्ये Ph.D. साठी निवड!
2 days ago
यावेळी नगर जिल्ह्यातील व बीड जिल्ह्यातील रुग्णांनी या मोफत शिबिराचा मोठया प्रमाणात लाभ घेतला.
यावेळी डॉ. विशाल भिंगारदिवे, सिमरन अकॅडमीच्या अध्यक्ष फरजाना शेख, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्ष गौतमी भिंगारदिवे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या शबाना शेख, देशस्तंभ न्यूजचे संपादक महेश भोसले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते देशस्तंभ न्यूजचे उपसंपादक सुरेश भिंगारदिवे तसेच मोठया प्रमाणात रुग्ण उपस्थित होते.
