दिनविशेष

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त किरण चाबुकस्वार मित्र मंडळाच्या माळीवाडा येथे वतीने भव्य अन्नदान!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 14 एप्रिल : विश्वरत्न महामानव कोटी कुळांचे उद्धारकर्ते संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभरात तसेच परदेशात सुद्धा मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात साजरी होत असते. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात विविध उपक्रमाचे नियोजन आयोजन करण्यात आले होते. शहरातील माळीवाडा येथे किरण चाबुकस्वार मित्र मंडळाच्या वतीने फक्त भीमसैनिकांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसाठी भव्य भोजनदान कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
किरण चाबुकस्वार,प्रविण चाबुकस्वार.धर्मा चाबुकस्वार. भगवान मोकाटे,राजु घासे, सुभाष गवळी, विलास विधाते,सद्दाम शेख, संजय शेफर्ड, राकेश शेफर्ड, प्रिया चाबुकस्वार, लता चाबुकस्वार, सुनिता विधाते, लक्ष्मी चाबुकस्वार, सारा चाबुकस्वार, हर्षली शेफर्ड,तृप्ती शेफर्ड, चंद्रकला बनसोडे, सुरज चाबुकस्वार, सनी चाबुकस्वार, अर्जुन चाबुकस्वार, साहिल चाबुकस्वार, समीर चाबुकस्वार,करण चाबुकस्वार, बाबला शेख, तिरुपती दोंन्ता,किरण शिंदे, गणेश गोरे, रमेश बोरुडे, शिवा डोमे,हरिष रोहिडा, भिकु लशगरे, अनिल छतवानी, परमार पांडे, रोहिदास घेवरे, सलिम शेख, दिपक चुग,अरुण लहाणे, विजय क्षेत्रे,
सिमा घंगाळे, अनुराधा घंगाळे, डॉली भिंगारदिवे
जया चाबुकस्वार तसेच परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे