देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि.14 एप्रिल : विश्वरत्न महामानव कोटीकूळांचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती संपूर्ण राज्यात त्याचप्रमाणे परदेशात मोठ्या उत्साहाने साजरी होत असते
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महापालिकेचे उपमहापौर ऍड.धनंजय जाधव यांनी निलक्रांती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निलकमल बगीचे संचालक उद्योजक सुनील शेठ साळवे, देशस्तंभ न्यूजचे महेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद सय्यद,जाफरभाई बेग, वृषाल साळवे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा