सामाजिक
लोकराजा छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन


यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना अल्पोहार देण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील क्षेत्रे, माजी नगरसेवक सुनील भिंगारे, शरद मुर्तुडकर, रमेश सानप, भिंगार अर्बन बँकेचे संचालक नामदेव लंगोटे, नवीन शेख, आरिफ शेख, विनोद भोरे, हरपाल सिंग मेहरा, एजाज पठाण, त्याचप्रमाणे संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.