कृषीवार्ता
विजेच्या शॉकसर्कीट मुळे पंधरा एकर ऊस क्षेत्र जळून खाक!

विजेच्या शॉकसर्कीट मुळे पंधरा एकर ऊस क्षेत्र जळून खाक,
पाथर्डी (प्रतिनिधी)
पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथे काल दुपारी वेजेच्या तारा पार्कींग होऊन विजेचे गोळे, ऊसाच्या पिकात पडल्यामुळे ,उसाने पेट घेतला.
आगेने रुद्र रुपधारण केले, हे कळताच व्रुधेश्वर कारखाना येथे कळवण्यात आले तेथुन लगेच आग्निशामक दलाची गाडी लगेच आली . तर यांनी अथक परिश्रम घेतले तरीही या मध्ये बबनराव बांगर, दोन एकर,मनकर्णा फुंदे, बाळासाहेब बांगर, बाफ्पु बांगर, संजय बांगर, साहेबराव बांगर, सीताराम बांगर,, धोंडीराम बांगर, धोंडीराम गर्जे, आसाराम बांगर, सुखदेव बांगर, सुखदेव भाऊ गर्जे असे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.