अहमदनगर दि. 16 ऑगस्ट (प्रतिनिधी ) 15 ऑगस्ट अर्थात भारतीय स्वातंत्र्यदिन संपूर्ण देशाचा सण स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बहुजन शिक्षण संचलित संबोधी विद्यार्थी वसतिगृह येथे विविध समाजातील गरीब विध्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी दादासाहेब रुपवते विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. जयंत गायकवाड, ऍड. आनंद सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विशाल भिंगारदिवे, देशस्तंभ न्यूजचे संपादक महेश भोसले, वसतिगृहाचे अधीक्षक नितीन कसबेकर, देशस्तंभ न्यूजचे उप संपादक, सामाजिक कार्यकर्ते सुरेश भिंगारदिवे, सारंग पटेकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टी महिला जिल्हा अध्यक्ष गौतमी भिंगारदिवे, वृषाक पवार पूनम पाटील , महेमूदा पठाण, शेखताई,तसेच विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा