प्रशासकिय

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी राजर्षी शाहू महाराज मानधन योजनेसाठी ३१ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर दि.21- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने अंतर्गत कला आणि साहित्य क्षेत्रातील योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना दरमहा ५ हजार रुपये मानधन देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत असून त्यानंतर कुठलीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी कळविले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी राज्य शासनाच्या
त्यानुसार या योजनेच्या लाभासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en
या आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे