सामाजिक

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा रिपब्लिकन सेनेने केला सत्कार

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर विराजमान झालेले सोमनाथ घार्गे यांचा नुकताच रिपब्लिकन सेनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनीलभाऊ शिंदे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे पत्रकार महेश भोसले, जिल्हा उपाध्यक्ष विकास रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते संजय ताकवले, शहर उपाध्यक्ष विवेक विधाते आदी उपस्थित होते. यावेळी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे