ब्रेकिंग
खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या संबंधित महिला व व्यक्तीचा प्रयत्न फसला!
खोटा गुन्हा दाखल करू पाहणाऱ्या संबंधित महिला व व्यक्तीला तात्काळ कायदेशीर समज द्यावी: आढाव

*💥ब्रेकिंग..*
- .
अहमदनगर (प्रतिनिधी)अहमदनगर छावणी परिषद पथकर नाक्यांवर बेकायदेशीर फ्लेक्स बोर्ड कायदेशीर मार्गाने हटविल्याच्या द्वेषातून व माझा आवाज दाबण्याचा हेतूने सदरील प्रयत्न करणाऱ्या महिला व व्यक्तीचा प्रयत्न भिंगार कॅम्प पोलिस ठाणेचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक ,व कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्यांनी हाणून पाडला.
खोटा गुन्हा दाखल करू पाहणाऱ्या संबंधित महिला व व्यक्तीला तात्काळ कायदेशीर समज द्यावा व भविष्यात असे कृत्य पुनः घडल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाही करण्याचे निवेदन सिद्धार्थ आढाव यांनी आज भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना दिले.