अहमदनगर दि. 19 ऑगस्ट (प्रतिनिधी ) निलक्रांती चौकातील फुले, शाहू, आंबेडकरी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते आमचे तरुण सहकारी विशाल रावसाहेब पारधे (वय: 39)यांचे आज अल्पशा आजाराने येथील शासकीय रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगी,आई दोन भाऊ,दोन भावजया, पुतणे, पुतण्या तसेच मित्र असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने निलक्रांती चौक परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी
सिद्धार्थनगर येथील कब्रस्थान येथे आज दुपारी 2 वाजता होणार आहे.
देशस्तंभ न्यूज परिवारा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा