कान्हूर पठार येथे सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते शिव रस्ता विकास कामाचे भुमीपूजन

पारनेर -( तालुका प्रतिनिधी,देवदत्त साळवे)
कान्हूर पठार येथे आज दिनांक १८ ऑगस्ट रोजी सकाळी नवलेवाडी पाण्याची टाकी ते गारगुंडी शिव रस्ता विकास कामांचे भूमिपूजन सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पन्नास लाख रुपये खर्चाचे कामासाठी स्वतः सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नामुळेच हा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे कान्हूरच्या गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे वाजतगाजत झावरे पाटील यांचे स्वागत करून मारुतीचे पारावर सत्कार त्यांचा करण्यात आला. तसेच कामाचे ठिकाणी जाऊन भुमी पूजन करण्यात आले.
यावेळी अरुणराव ठाणगे, सतिश पिंपरकर, सरपंच विलास शेंडकर, बाळासाहेब रेपाळे, संग्राम पावडे, शहाजी कवडे, दत्तोबा ठाणगे, रविंद्र पाडळकर, चंद्रकांत कुलकर्णी, सुभाष नवले,बाळासाहेब पानसरे, बन्सी ठुबे, शिवाजी नवले, दादाभाऊ नवले, विलास नवले, सुभाष ठूबे, बाळू नवले, प्रभाकर नवले, संभाजी नवले, सतिश नवले, श्रीपाद नवले, बाळू नवले, जालिंदर नवले, इंद्रभान नवले, गोकुळ शिंदे, अमोल नवले, योगेश ठूबे, ऋषी ठूबे, प्रकाश नवले, प्रदीप नवले, विलास लोंढे, नामदेव ठूबे, गणेश नवले, सचिन गाडगे, शिवाजी नवले, प्रकाश नवले, रंजन नवले, रवींद्र पारधी, अर्जुन नवले, विक्रम नवले, संपत नवले, मच्छिंद्र नवले, गणपत नवले, किसन ठूबे, आदेश नवले, वसंत नवले, अंकुश आवारी, राजू नवले, सर्जेराव नवले, मनोहर नवले, सुरेश नवले, सागर नवले, प्रदीप मते, ठेकेदार नरेंद पोळ, गणेश जगदाळे, अमर भालके तसेच पत्रकार बंधू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.