अहमदनगर दि. 11 ऑगस्ट (प्रतिनिधी )सहविचार सभेत क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री महेंद्र हिंगे सर याच्या अध्यक्षतेखाली श्री भैरवनाथ विद्यालय आगडगावचे शिक्षक श्री हंबर्डे रविंद्र सर यांची समितीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
क्रीडा महासंघाचे अध्यक्ष श्री राजेंद्र कोतकर सर. नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री महेंद्र हिंगे सर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री दिघे साहेब.
क्रीडा मार्गदर्शक श्री ज्ञानेश्वर खुरांगे.
क्रीडा शिक्षक श्री शिरीष टेकाडे. श्री आप्पासाहेब शिंदे. श्री रमाकांत दरेकर. श्री दिपक दरेकर सर. श्री मुळे सर.
नगर तालुका ग्राम सुधार सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री उद्धवराव दूसुंगे साहेब.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री साळुंके सर.
व तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक यांनी हार्दिक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा