अहमदनगर दि. 8 मे (प्रतिनिधी ) अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघांचे भाजप, शिवसेना (शिंदे ) गट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गट पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे ) गट महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे यांचा प्रचार शहरातील रामवाडी, लालटाकी भागात पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे ) गटाच्या वतीने बैठका घेऊन प्रचार होत आहे. तसेच घरोघरी जाऊन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा