प्रशासकिय
राकेश ओला अहमदनगरचे नवीन पोलीस अधीक्षक

अहमदनगर( प्रतिनिधी)-अहमदनगरचे नवीन पोलीस अधिक्षक म्हणून राकेश ओला यांची नेमणूक यापूर्वी त्यांनी श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.सध्या ते नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक म्हणून कार्यरत होते.