अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती

अहमदनगर दि. 7 डिसेंबर (प्रतिनिधी )म्हणजेच जागतिक एड्स दिन, या दिनाचे औचित्य साधुन अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी अहमदनगर येथे Worlds Aids डे दिनानिमित्ताने जनजागृती करण्यात आली. यावेळी कॉलेज चे प्राचार्य सन्माननीय डॉ योगेश बाफना यांनी 1 डिसेंबर म्हणजेच जागतिक एड्स दिनानिमित्ताने जनजागृती करताना एड्स चा समुळ नाश करु व तसेच भाषणातून एड्स दिनानिमित्त या रोगाची माहिती व संसर्ग याविषयी समजावून सांगितले. या कार्यक्रमाच्या वेळी *Slogan Competition* चे आयोजन करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील विध्यार्थी देखील सहभागी झाले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी रेड- रिबीन बांधून जनजागृती केली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा, आजचे विध्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक असून त्यांना या विषयाची सखोल माहिती असणे आवश्यक आहे. जनजागृती व्हावी, मूलभूत हक्क, कर्तव्य Nजबाबदारी, या विषयी माहिती पोहचवणे असा होता. प्रा. पियूष जंगम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. या वेळी प्रा. केदार मॅडम,प्रा.वारकड मॅडम,प्रा.इंगळे मॅडम,प्रा. श्रीखंडे मॅडम, प्रा. कणसे मॅडम ,प्रा. गुंजाळ मॅडम,प्रा.रंधवान मॅडम, प्रा. फंड मॅडम, ग्रंथपाल पंडित मॅडम, प्रा.जंगम सर, योगेश पंडित सर , स्वप्नील काळे सर , आदी उपस्थित होते.