Day: September 2, 2022
-
सामाजिक
देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे कोंभळी सर्कल प्रमुखपदी दिपक गावडे तर चांदे खुर्द वार्ताहरपदी अमोल गंगावणे यांची निवड
अहमदनगर (प्रतिनिधी) कर्जत तालुक्यातील चांदे खुर्द या गावतील दोन तरुणाची सामाजिक कार्याची देशस्तंभ न्यूज नेटवर्कने दखल घेत त्यांना काम करण्याची…
Read More » -
सामाजिक
पूर्वीच्या तुलनेत दंतविकारांचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये दुप्पट मेजर देवदान कळकुंबे यांचे प्रतिपादन, स्नेहबंध व बूथ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात मोफत दंतचिकित्सा शिबिर
अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय जीवनातच दंतविकार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास दंतविकार बळावत जातो. पूर्वीच्या तुलनेत…
Read More » -
राजकिय
नगर शहराला चित्रपट उद्योग निर्मितीचे केंद्र बनण्यासाठी काम करणार – किरण काळे कोल्हापूर, गोरेगाव फिल्मसिटीच्या धर्तीवर काँग्रेस तयार करणार व्हिजन डॉक्युमेंट
अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर जिल्हा जशी संतांची भूमी आहे तसेच कलावंतांची देखील पंढरी आहे. मामा तोरडमल, शाहू मोडक, सदाशिव अमरापुरकर…
Read More » -
सामाजिक
अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन शहर व ग्रामीण भागात खाजगी कोर्स करून लॅब (वैद्यकीय प्रयोगशाळा)चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्व ठिकाणी(वैद्यकीय प्रयोगशाळा) लॅबचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. शासनाच्या नियमानुसार…
Read More »