Month: August 2022
-
राजकिय
माजी खा.प्रा.जोगेंद्रजी कवाडे २ सप्टेंबर रोजी अहमदनगर दौऱ्यावर!
अहमदनगर( प्रतिनिधी):-पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा.प्रा.जोंगेद्रजी कवाडे सर दि.2 सप्टेंबर 2022 रोजी अहमदनगर दौर्यावर येत आहेत. लोकनेते स्मृतीशेष…
Read More » -
राजकिय
अनुसूचित जाती जमातीच्या व भटक्या विमुक्त जमातीच्या जास्तीत जास्त लोकांना सत्ताधारी व शासनकर्ते बनण्याची सुवर्णसंधी भाजपातच मिळू शकते! भाजप पदाधिकारी नियुक्ती प्रसंगी ऍड.वाल्मिक (तात्या) निकाळजे यांचे प्रतिपादन!
अहमदनगर (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान देशाला अर्पण करताना या देशात राजकीय स्वातंत्र्याचे आर्थिक स्वातंत्र्यात, सामाजिक स्वातंत्र्यात व…
Read More » -
राजकिय
महिलांशी निगडित प्रश्नांसाठी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लढा उभारावा – किरण काळे पुढील आठवड्यात मंडल महीला निरीक्षकांच्या नेमणुका करणार
अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर शहराच्या दुर्दशेचा फटका थेट महिला वर्गाला देखील बसत आहे. बाजारात येणाऱ्या महिलांसाठी आणि शहराच्या इतरत्र भागामध्ये…
Read More » -
राजकिय
गणपती विक्रेत्यांना गांधी मैदानात स्टॉल लावण्यासाठी परवानगी देण्याची काँग्रेसची आयुक्तांकडे मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी) : कोरोना नंतर पहिल्यांदाच यावर्षी सर्व सण, सार्वजनिक उत्सव साजरे होत आहेत. नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. दरवर्षी गांधी…
Read More » -
राजकिय
प्रभागातील एक ही भाग विकासापासून वंचित ठेवणार नाही – संपत बारस्कर देविकृपा कॉलनी दिशा दर्शक फलकाचे अनावरण
नगर (प्रतिनिधी) – भिस्तबाग महल जवळील कजबे मळ्यातील देविकृपा कॉलोनी दिशा दर्शक फलकाचे अनावरण अहमदनगर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते संपत…
Read More » -
सामाजिक
महेश गवई यांची जितेंद्र आव्हाड युवामंचच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी निवड
अकोला (प्रतिनिधी) सामाजिक दायित्व हे प्रत्येक युवकाचे काम आहे त्याच अनुषंगाने ही जाणीवपूर्वक नियुक्ती देण्यात आली आहे . महेश गवई…
Read More » -
राजकिय
फूल-हारावरील निर्बंधाबाबत धोरण ठरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तूर्तास मंदिरात फूल-हार बंदी कायम शिर्डी शहर शंभर टक्के गुन्हेगारीमुक्त करण्याच्या पोलीस विभागाला महसूलमंत्र्यांच्या सूचना
शिर्डी, दि.२८ ऑगस्ट (प्रतिनिधी) – शिर्डीच्या साईबाबा मंदिरात असलेल फूल-हारांची बंदी तूर्तास कायम असून फूल-हारांवरील निर्बंधाबाबत सर्वंकष धोरण ठरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या…
Read More » -
गुन्हेगारी
दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अजय काळे यास अटक,गुन्ह्यातील 40 हजार किमतीची मोटर सायकल जप्त,नगर तालुका पोलिसांची कामगिरी
नगर (प्रतिनिधी) दिनांक 20/07/21 रोजी नगर तालुका पोलिस ठाणे हद्दी मधील घोस पुरी शिवारात चंद्रपूर येथील मिलिंद कान्हाजी काशिदे व…
Read More » -
सामाजिक
शिवतीर्थ च्या पायरीवर नतमस्तक होऊन आम्ही धन्य झालो~ अविनाश पवार
पारनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्र नवनिर्माण सेना पारनेर तालुक्याच्या वतीने करत असलेले तालुक्यातील कामे अहवाल तसेच नगर- पुणे महामार्गावर एक महिन्या पासुन सुरु…
Read More » -
राजकिय
नगर शहर काँग्रेसच्या “त्या” फलकामुळे राजकीय चर्चेला उधाण!
अहमदनगर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नगर शहरात माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा…
Read More »