ब्रेकिंग
विशेष पीएमएल न्यायालयाने केला खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर!

विशेष पीएमएल न्यायालयाने केला
खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर!
अहमदनगर( प्रतिनिधी ९ नोव्हेंबर):-शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष पीएमएल न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक खरं बोलणारा शिवसैनिक आहे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह त्यांचे सहकारी प्रविण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.