गुन्हेगारी
-
चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड!
अहमदनगर दि.७ ऑगस्ट (प्रतिनिधी)चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील सराईत आरोपीस गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. प्रस्तुत बातमीची हकिगत अशी…
Read More » -
जिल्ह्यातील 2 अल्पवयीन मुलींना पळवुन नेणाऱ्या आरोपींना 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक
अहमदनगर दि. ६ (प्रतिनिधी )जिल्ह्यातील 2 अल्पवयीन मुलींना पळवुन नेणाऱ्या आरोपीला 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती पोलीस…
Read More » -
जुगार अड्डयावर छापा घालत जुगार खेळणा-या आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई
अहमदनगर दि. ५ (प्रतिनिधी) शेवगाव तालुका येथे जुगार अड्डयावर छापा घालत जुगार खेळणा-या आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली असल्याची…
Read More » -
मंदिरात चोरी करणाऱ्या वाकोडी येथील आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
अहमदनगर दि.३ (प्रतिनिधी) नगर तालुक्यातील वाकोडी येथील आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी विक्रम…
Read More » -
मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरुन नेणाऱ्या चोरट्यास 10 लाख 95 हजाराच्या मुद्देमालासह नगर तालुका पोलिसांनी केले गजाआड!
अहमदनगर दि.३ (प्रतिनिधी) मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरुन नेणाऱ्या चोरट्यास 10 लाख 95 हजाराच्या मुद्देमालासह नगर तालुका पोलिसांनी केले गजाआड केल्याची…
Read More » -
शिर्डीतील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बंगल्यावर छापा 1 पीडित मुलींची सुटका, 2 आरोपी अटक Dysp संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई
शिर्डी ( प्रतिनिधी) दि. 02/08/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना शिर्डी शहर परिसरात पिंपळवाडी रोड येथील बंगल्यात हाय प्रोफाईल सेक्स…
Read More » -
खुन प्रकरणातील दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद!
अहमदनगर दि. ३१ जुलै (प्रतिनिधी) प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 30/07/23 रोजी लोणी ते तळेगांव जाणारे रोड, गोगालगांव शिवार,…
Read More » -
खुनाचा प्रयत्न करणा-या सराईत गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांनी केले गजाआड!
अहमदनगर दि. ३१ जुलै (प्रतिनिधी) खुनाचा प्रयत्न करणा-या सराईत गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केल्याची माहिती समोर आली आहे. दिनांक २४/०५/२०२३…
Read More » -
एमआयडीसी हददीत मालकाची १,८९,०००/- रकमेची चोरी करणा-या आरोपीस अटक एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी
अहमदनगर दि. ३१ जुलै (प्रतिनिधी) दिनांक ३०/०७/२०२३ रोजी फिर्यादी रौफ शमसुददीन सय्यद वय ३२ वर्ष रा. बोल्हेगाव ता.जि. अहमदनगर यांनी…
Read More » -
नकली पोलीस अधिकारी बनवून लोकांची फसवणुक करणाऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या!
अहमदनगर दि. २९ जुलै (प्रतिनिधी) नकली पोलीस अधिकारी बनवून लोकांची फसवणुक करणाऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असल्याची माहिती समोर…
Read More »