राजकिय
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ पत्नी शीतलताई संग्राम जगताप मैदानात! भिंगार येथे साधला महिलांशी संवाद!


त्यांनी भिंगार येथे घरोघरी जाऊन भेटीगाठी घेत महिलांशी संवाद साधला. यावेळी भिंगार येथील महिलांनी आमदार संग्राम जगताप हे विकास कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा बहुमताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.