सामाजिक
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शिवजयंती साजरी शिवाजी महाराजांचे विचार व संस्काराने आदर्श राज्याची संकल्पना जगा समोर आली -संजय भैलुमे


यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, मा शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, मा नगर तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, आयटी सेल संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, महिला नगर तालुकाध्यक्ष कविता नेटके, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, युवक तालुका उपाध्यक्ष विशाल कदम, आय टी सेल भिंगार अध्यक्ष विक्रम चव्हाण सर, युवक तालुका सरचिटनिस निखिल सूर्यवंशी, आय टी सेल कर्जत तालुकाध्यक्ष रमेश आखाडे, मिरजगाव शहराध्यक्ष नागेश घोडके, कर्जत युवक शहराध्यक्ष सागर कांबळे, सावेडी अध्यक्ष विनोद भिंगारदिवे, अशोक भिंगारदिवे, मा सरपंच युवराज पाखरे, बाळासाहेब नेटके, युवा नेते संदीप वाघमारे, पत्रकार महेश भोसले, सोन्याबापू सूर्यवंशी, बंटी पारधे, प्रवीण अडबल्ले, प्रशांत पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.