प्रशासकिय
एम आय डी पोलिस ठाण्यात विशाखा समिती व दक्षता समितीची बैठक संपन्न!

आहमदनगर (प्रतिनिधी) एम आय डी पोलिस ठाण्यात विशाखा समिती व दक्षता समितीची बैठक नुकतीच एम आय डी पोलिस ठण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.यावेळी
ॲड. संगीता पाडळे मॅडम, डॉ वषॉ मगर हेडकॉन्स्टेबल सोनाली जाधव , हेडकॉन्स्टेबल p
गौतमी भिंगारदिवे सुनिता धनवटे सुमन काळापहाड मीरा गवळी अनिता भोसले राधा पोटोळे नयन खंदारे, सुनंदा थोरात, आरती देठे, गायत्री ठोंबरे, नंदा गाडे, दिपाली यादव, हेडकॉन्स्टेबल काळे मॅडम आदी उपस्थित होते.यावेळी विविध विषयांवर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.