कृषीवार्ता
कृषीकन्या पिंपळगाव माळवीत!

अहमदनगर दि.३ जुलै (प्रतिनिधी)
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे कृषी महाविद्यालय विळद घाट येथील कृषीकन्या ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमासाठी गावात आल्या आहेत.
कृषिकन्या कु. डोंगरे अस्मिता उत्तमराव , कु. खाडे शिवानी विजय , कु.चव्हाण धनश्री संजय , कु. आपटे प्राजक्ता राजेंद्रकुमार, कु. हापसे प्रियंका उमाकांत .
या कृषीकन्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य , उपप्राचार्य डॉ एस. बी. राऊत , प्रा. डॉ एच. एल. शिरसाठ प्रा. डॉ. व्ही. निकम, समन्वयक प्रा. के. दांगडे , प्रा. भोसले, प्रा. डी. नलावडे, प्रा. जे. राऊत , प्रा. पी. सी. ठोंबरे , प्रा. पी. हसनाळे, प्रा. एस. डमाळ आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.