कौतुकास्पद
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत मुक्त केलेल्या पीडितांचे, पोलीस अधीक्षक ओला यांच्या हस्ते बेलवंडी पोलीस स्टेशनला पदोन्नती प्राप्त पोलीस अंमलदारांचा सत्कार सोहळा



, तसेच मानव सेवा प्रकल्पातील पीडितांना स्नेहभोजन देऊन आपला पदोन्नतीचा कार्यक्रम साजरा करून आनंद द्विगुणित केला आहे.
सदर कार्यक्रमास पर्यवेक्षक दिनाधिकारी श्री जीवन IPS , श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ मानव सेवा केंद्राचे मार्गदर्शक श्री संजय शिंगवी श्री अंबादास गुंजाळ ,शिराज शेख, महेश पवार ,सोमनाथ बर्डे ,पूजा मोठे,सुशांत गायकवाड, राहुल साबळे, हजर होते.
यावेळी मान्य पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनचे ऑपरेशन मुस्कान मध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक गाजरे पोलीस उपनिरीक्षक चाटे पो हवा नंदू पठारे यमगर पोलीस हवालदार शिंदे पवार सतीश शिंदे दिवटे लेखनिक शिपनकर , हसन शेख जावेद शेख झुंजार त्यांनी वेठबिगारी बाबत केलेल्या कारवाईसाठी सन्मान केला.