🏹 शिवसेना — आपल्या भागाचा सर्वांगीण विकास, आणि नागरिकांशी प्रामाणिक नातं — हीच आमची ओळख ! श्री. संजय छगनराव शेंडगे एस.सी. पुरुष (अ) सौ. रुपाली संदिपभाऊ दातरंगे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ब) सौ. वैशाली शाम (आप्पा) नळकांडे सर्वसाधारण महिला (क) श्री. सचिनभाऊ चंद्रशेखर शिंदे सर्वसाधारण पुरुष (ड) प्रभाग क्रमांक ९ मधील विश्वास जुना, प्रभाग क्रमांक 9 च्या जनहितासाठी उभी राहणारी माणसं पुन्हा ! प्रभागातील मतदारांच ठरलंय " धनुष्य बाण " पुन्हा!