सामाजिक

नागरिकांच्या सोयीसाठी सामाजिक कार्यकर्ते मयूर बांगरे यांनी स्वखर्चातून प्रभाग क्रमांक 17 मध्ये टाकला मुरूम प्रभागात बांगरे यांच्या नावाची जोरदार चर्चा

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 12 सप्टेंबर: अहिल्यानगर शहराचे कार्यसम्राट लाडके आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे कट्टर सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेले मयूर (बालिशेठ ) बांगरे हे नेहमीच त्यांच्या समाज कार्यामुळे चर्चेत असतात. समाजकार्याचा एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 17 मध्ये नागरिकांना व्यवस्थित रस्ता नसल्याने महापालिकेच्या सुविधांची वाट न पाहता, नागरिकांची गैरसोय होऊ नये,या उद्धेशाने त्यांच्या स्वखर्चातून या प्रभागा मध्ये मुरूम टाकला आहे. त्यांच्या या नागरिकांनी त्यांचे कौतुक करत आपण प्रभागाचे लोकप्रतिनिधी म्हणून महानगर पालिकेत जाणे गरजेचे असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकंदरीतच प्रभाग 17 मध्ये बांगरे यांच्या नावाची जोरदार चर्चा असल्याचे चित्र आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे