सामाजिक
आमदार जगताप यांच्याकडुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व परिसराची पाहणी! सर्व रिपब्लिकन नेत्यांना पुतळा अनावरण सोहळयाचे निमंत्रण: सुरेश बनसोडे


या पार्श्वभूमीवर काल 19 जुलै रोजी सायंकाळी आमदार संग्राम जगताप यांनी पुतळा व परिसराची पाहणी करत महानगर पालिका आयुक्त डांगे व प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या असल्याची माहिती सुरेश बनसोडे यांनी प्रसार माध्यमाना दिली.
यावेळी समितीचे सर्व सदस्य व आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.