सामाजिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीने दिले,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर, नामदार रामदास आठवले, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांना निमंत्रण


27 जुलै रोजी होणाऱ्या ऐतिहासिक महा सोहळायचे निमंत्रण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने
भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमरावजी यशवंतरावजी आंबेडकर ,
लॉन्ग मार्च प्रणेते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार प्रा. जोगेंद्रजी कवाडे साहेब, विश्वरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रकाशजी आंबेडकर साहेब
यांच्या सूचनेनुसार मुंबई येथील वंचित बहुजन आघाडीचे कार्यालय प्रमुख, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग महामंडळ उपाध्यक्ष तथा पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. जयदीप भाई कवाडे ,
भीमशक्तीचे अध्यक्ष राज्यसभेचे खासदार चंद्रकांतजी हांडोरे साहेब, यासह विविध नेत्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण दिले आहे,
त्याचप्रमाणे दिनांक 9 जुलै दलित पॅंथर वर्धापन दिली चैत्यभूमी येथे भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्याचे धम्म वंदना आणि भीम स्तुती घेण्यात आली.