ब्रेकिंग

जिहाद्यांचा बाप फक्त आमदार संग्रामभय्या : सुरेश बनसोडे सकल हिंदू समाज आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ एकवटला!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 29 जून (प्रतिनिधी )- आमदार संग्राम भय्या जगताप यांच्या विरोधात हे जे लांडे संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे काढू राहिलेत त्यांना मी सांगतो, या
जिहाद्यांचा बाप फक्त आमदार संग्रामभय्या आहे. आमदार संग्राम भय्या जगताप यांच्या समर्थनार्थ माळीवाडा एसटी स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या ठिकाणी सकल हिंदू समाज व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आयोजित सभेत सुरेश बनसोडे बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले अहिल्यानगर शहर, जिल्ह्यातून व संपूर्ण महाराष्ट्रातून संग्रामभय्या समर्थक शिवभक्त या ठिकाणी एकवटले आहेत.आम्ही कोणत्याही सेक्युलर पक्षाला मानत नाही, आम्ही फक्त संग्रामभय्या साठी या ठिकाणी आलो आहोत.
यावेळी मोठया संख्येने सकल हिंदू समाज आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ एकवटला असल्याचे चित्र दिसत होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे