देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि : 5 मे : शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीत नेहमी सक्रिय असणारे, सर्जेपुरा भागातील युवा नेते तुकाराम (भाऊ ) गायकवाड यांचा वाढदिवस, अनावश्यक खर्चाला फौजफाटा देत सिद्धीबाग येथील भगवान गौतम बुद्ध, व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले.
यावेळी बुद्ध वंदना, त्रिशरण ,पंचशील घेत नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, प्रा. सतीशकुमार चाबुकस्वार, महेश भोसले, नितीन कसबेकर, विनोद साळवे, विशाल गायकवाड, परवेज शेख, मोहित मोरे, अजय काळे विजय कांबळे, तेजस गायकवाड, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी तुकाराम गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा