अहिल्यानगर दि. 28 ऑक्टोबर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर नगर शहर मतदार संघांचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी आज सकाळी बालिकाश्रम रस्त्यावरील ढोर वस्ती येथे प्रचार केला.
यावेळी परिसरातील अनेक महिलांनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले. यावेळी पिंटू कोकणे, संजय सकट, कोमल सकट त्याच प्रमाणे ढोर वस्ती परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा