अहिल्यानगर दि. 26 ऑक्टोबर (प्रतिनिधी )
शुक्रवार दि.२५ आक्टोंबर रोजी अहिल्यानगर शहर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार श्री संग्रामभैय्या अरूणकाका जगताप यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक ५ मधील हनुमान नगर,सहकार नगर,मधूबन कॉलनी, भिंगारदिवे मळा प्रचार व भेटी देऊन नगरसेविका शितलताई संग्रामभैय्या जगताप व पदाधिकारी यांनी संवाद साधला.
यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत. आमदार संग्राम जगताप यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा