निधन
अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी गोरख दौलत राव तनपुरे यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन!

नगर दि. 21 मार्च (प्रतिनिधी )- येथील टीव्ही सेंटर मनपा कर्मचारी वसाहत येथील रहिवासी गोरख दौलतराव तनपुरे निवृत्त कर्मचारी (वय ७०) यांचे दिनांक १७-०३-२०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्यावर नाले गाव अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, तीन सूना, नातवंडे असा परिवार आहे.