अहमदनगर दि. 3 मार्च (प्रतिनिधी )
फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे निलक्रांती चौक येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दयानंद साळवे यांच्या मातोश्री श्रीमती सुमन चिमण साळवे (वय 85)
यांचे वृद्धपकाळाने निलक्रांती चौक, गौतमनगर येथील राहत्या घरी आज दि. 3 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता निधन झाले, असून त्यांचा अंत्यविधी आज रात्री 9 वाजता नालेगाव येथील अमरधाम येथे होणार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे त्यांना तमाम आंबेडकरी चळवळीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली 🌹🙏
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा