भिंगार दि. 16 फेब्रुवारी(प्रतिनिधी )भिंगार पोलीस स्टेशन व नगर तालुका पोलीस स्टेशन येथे दक्षता समितीची बैठक संपन्न झाली.
यावेळी भिंगार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू, गोपनीय विभागाचे अजय गव्हाने, हेड कॉन्स्टेबल कांबळे मॅडम, तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्ष गौतमी भिंगारदिवे,अश्विनी भिंगारदिवे,अनिता कांबळे, वर्षा भिंगारदिवे, मार्गरेट जाधव,कांचन भिंगारदिवे, मीरा देठे, प्रिया मोढवे, महेमूदा पठाण, अनिता धुराळे, शोभा अमोलिक, देशस्तंभ न्यूजचे उप संपादक सामाजिक कार्यकर्ते सुरेश भिंगारदिवे,सामाजिक कार्यकर्ते गुलाब जगताप, सामाजिक कार्यकर्त्या नंदा जगताप, तसेच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, गोपनीय विभागाचे वडणे, हेडकॉन्स्टेबल खिळे, महिला हेडकॉन्स्टेबल मोहिनी कर्डक, महिला पोलीस नाईक, ओव्हळ मॅडम यावेळी दक्षता समितीच्या वतीने भिंगार पोलीस स्टेशन व नगर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा