सामाजिक
श्री दुर्गाशंकर मल्टीस्टेटचा दहावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न!

पाथर्डी दि.२ फेब्रुवारी ( प्रतिनिधी)
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, पाथर्डी शहर अहमदनगर जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारात अल्पावधीत नावाजलेली श्री
दुर्गाशंकर मल्टीस्टेट में को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तिसगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथील शाखेचा दहावा वर्धापन दिन आज बुधवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी संस्थेच्या तिसगाव येथील शाखेत श्री सुभाष जगन्नाथ देशमुख (कासार पिंपळगाव येथील प्रतिष्ठित व प्रथीतयश खातेदार) यांच्या हस्ते केक कापून साजरा करताना श्री पोपटराव गोविंदराव पडोळे (संस्थापक चेअरमन)
सौ. विजयाताई पोपटराव पडोळे, आदित्य , श्री सुदर्शन पडोळे, श्री ओंकार पालवे, श्री दगडखैर मारुती (पतसंस्थेचे सचिव), श्री शेख शकील (पतसंस्थेचे मॅनेजर) धनंजय पाठक (पतसंस्थेचे कॅशियर), श्री पडोळे दिलीप (पतसंस्थेचे फायनान्स ऑफिसर)