राजकिय
अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या 9 जागेवर नगरसेवकांची निवड!
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप पक्षातील नगरसेवकांना मिळाली संधी
अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या 9 जागेवर नगरसेवकांची निवड!
अहमदनगर (प्रतिनिधी)अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या 9 जागेंवर काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षातील नगरसेवकांची आज निवड करण्यात आली.
या नगरसेवकांची झाली स्थायीच्या सदस्यपदी निवड –
1) गणेश कवडे
2) मंगल लोखंडे
3) कुमारसिंह वाकळे
4) गौरी ननावरे
5) विनीत पाऊलबुधे
6) ज्योती गाडे
7) शीला चव्हाण
8) रुपाली वारे
9) राहुल कांबळे
यांची स्थायी च्या सदस्य पदी निवड झाली आहे.