शेवगाव दि. 4 एप्रिल (प्रतिनिधी )
जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेमध्ये शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वरूर ची विद्यार्थिनी अर्पिता भाऊसाहेब पाचरणे हिने यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद सर्वांनी अभिनंदन केले आहे तसेच तिचे शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने ही अभिनंदन केले केले असून सर्व ग्रामस्थांच्यावतीने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा