आरोग्य व शिक्षण
शासकीय वाहन चालक संघटना अहमदनगर यांच्यावतीने नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांचा सत्कार

नगर (प्रतिनिधी:)- शासकीय वाहन चालक संघटना अहमदनगर यांच्या वतीने दिनांक 1 फेब्रुवारी रोजी नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आमीनभाई इनामदार,जिल्हा उपाध्यक्ष राजेश गंधाडे व अरविंद सोनवणे,सचिव अंजल कांबळे, .अध्यक्ष दत्ता चौरे, सेवा अभियंता ढाकणे, माने, गायकवाड,पवार, पाटसकर (वाहन चालक),डॉ. घुगे, संजय ठोंबरे इत्यादी उपस्थित होते व संघटनेचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.