लोकराजा छत्रपती शाहू महाराज बहुउददेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मंगलगेट येथे खाऊ वाटप करत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

अहमदनगर दि. ११ एप्रिल (प्रतिनिधी) ११ एप्रिल म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ही सर्वत्र मोठ्या आनंदी वातावरणात साजरी केली जाते.
लोकराजा छत्रपती शाहू महाराज बहुउददेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मंगलगेट भागात नुकतीच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती नुकतीच परिसरातील खाऊ वाटप करून साजरी करण्यात आली.यावेळी या भागातील सुप्रसिध्द डॉ.अरुण राऊत,हॉटेल सागरचे संचालक अरुणशेठ बोराटे,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेत्रे,उपाध्यक्ष महेश भोसले,सचिव नितीन कसबेकर,भिंगार अर्बन बँकेचे संचालक नामदेवराव लंगोटे,शरद मुर्तुडकर, नइम शेख, रौफ कुरेशी,मुन्ना भिंगारदिवे,आकाश शेत्रे,नितीन साळवे,प्रवीण ठोंबे,अक्षय कुडिया,शुभम पाडले,सुबोध ठोंबे,सिद्धार्थ शिंदे,अनिकेत शिंदे,रोहित कांबळे,मुन्ना पाटोळे,गणेश भिंगारदिवे,आदेश साळवे,सोनू म्हस्के,गौरव गायकवाड,गौरव ठोंबे,अनिकेत पाटोळे,संयम भिंगारदिवे,राधिका नवले,स्वाती भोजने,मीना धामणे,कविता गोफने,गोलांदे महाराज वाकोडिकर आदीसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.