पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुका भाजपा युवा मोर्चा तर्फे मिरजगाव या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न

मिरजगाव ( प्रतिनिधी) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी कर्जत तालुक्यातील मिरजगाव याठिकाणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष ज्ञानदेव लष्कर जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर , तालुका उपाध्यक्ष विठ्ठल अनभुले जेष्ठ नेते हरिदास केदारी बाळासाहेब देशमुख तालुका सरचिटणीस शेखर खरमरे शहराध्यक्ष अभिजीत जवादे ,ग्रा.सदस्य लहू वतारे मा उपसभापती प्रशांत बुद्धिवंत युवा मोर्चा शहराध्यक्ष हर्शल जवने,अक्षय त्रिंबके युवा मोर्चा सरचिटणीस राहुल गांगर्डे ,अमोल बावडकर सलीम आतार,संदीप बुद्धिवंत,पोपट कोरडे संतोष कोरडे,अभिजित काबळे सागर पवळ,मुद्दासर शेख ,कैलास बोराडे सारंग घोडेस्वार शरद गंगार्ड विकास गावडे संभाजी गोसावी सुरेश फुलमाळी सचिन कुर्हाडे प्रसिद्धी प्रमुख गणेश फुले डॉ जी एस गुप्ता ,तालुका युवा मोर्चा प्रसिद्धी हानु गावडे आदी उपस्थित होते.