ब्रेकिंगसामाजिक

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर नगर मित्र मंडळ माळीवाडा यांच्या वतीने अभिवादन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 11 एप्रिल: महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती, संपूर्ण राज्यभर क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते.
आंबेडकर नगर मित्र मंडळ माळीवाडा यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगर शहराचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैय्या जगताप, नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे,
सुजित घंगाळे, प्रणव पाडळे, गणेश सोनवणे,प्रमोद थोरात,राहुल आल्हाट, प्रकाश विधाते, रवि कर्डक,निलेश रधंवे, संदीप आल्हाट, महेंद्र नवगिरे, मनोज साळवे, सतीश ओहोळ, रवी साठे तसेच माळीवाडा परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे