माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली”हर घर तिरंगा”बैठक कर्जतमध्ये संपन्न!

कर्जत दि.२९ जुलै (प्रतिनिधी)
स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे पूर्ण झाल्या बद्दल देशात अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी “हर घर तिरंगा” हा उत्सव साजरा करण्यासाठी कर्जत तालुका भाजपच्या वतीने आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रा.राम शिंदे आणि जिल्हा सरचिटणीस व कर्जत तालुका प्रभारी मा. बाळासाहेब महाडीक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज सकाळी ११:३० वाजता. आराधना भवन बाजारतळ कर्जत) या ठिकाणी पार पडली.
बैठकीसाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सचिन भैय्या जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव खेडकर तालुकाध्यक्ष सुनील गावडे प्रकाश काका शिंदे, शेखर खरमरे,,काकासाहेब धांडे, पप्पू शेठ धोदाड, सुनील काका यादव, गणेश आप्पा क्षीरसागर गणेश पालवे, दादासाहेब सोनमाळी, दत्ता पिसाळ बंडा भाऊ मोडले, विलास नाना काळे, कल्याण नवले उमेश जपे शरद अण्णा मेत्रे, प्रशांत शिंदे , आर पी आय चे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, विशाल काकडे,सुनील काळे , तात्यासाहेब माने पांडूशेठ भंडारी दत्ता आबा गोसावी संपत बावडकर धनंजय मोरे पाटील संदीप सुपेकर अनिल भैय्या गदादे, अजित अनारसे राहुल लोंढे गोपाळ अनारसे , निळू शेळके, उदयसिंह परदेशी, बंटी यादव, गोपीनाथ जगताप ,नितीन पाटील, बंडाभाऊ मोरे, बापूराव धोंडे राहुल सरकाळे, चिकू आबा सांगळे, संकेत पाटील, डॉक्टर विलास राऊत गणेश जंजिरे वाल्मीक दादा साबळे विश्वास डबरे सचिन शेंडगे रोहित ढेरे राजू येवले रवी कानडे सारंग घोडेस्वार राजेंद्र गायकवाड बाबासाहेब निंबाळकर काका अनारसे रमेश अनारसे काशिनाथ देवकाते गणेश फुले हनुमान गावडे आदित्य शिरसागर पांडुरंग शिरसागर पप्पू शेठ गदादे गणेश कवडे बाळासाहेब गार्डी नीता ताई कचरे माय दळवी आशाताई वाघ मनीषा वडे कांचन ताई खेत्रे एडवोकेट प्रतिभाताई रेणुकर यांसह सर्व गट प्रमुख, सर्व गण प्रमुख, सर्व बुथ प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आणि सर्व आघाड्यांचे, सर्व मोर्चांचे पदाधिकार्यांनी उपस्थित होते.