ब्रेकिंग

पिंपळगाव माळवीमध्ये शिंदे वस्तीवर बिबट्याचा दोन वासरांवर हल्ला ,एकाचा मृत्यू

पिंपळगाव माळवी दि.१७ जून (प्रतिनिधी)
नगर तातूक्यातील पिंपळगाव माळवीमध्ये शिंदे वस्तीवर बिबट्याचा दोन वासरांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका वासराचा मृत्यू झाला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की,
पिंपळगाव माळवीमध्ये शिंदे वस्तीवर रात्री बिबट्याने दोन वासरांवर हल्ला केला असुन या हल्ल्यांत एका वासराचा तडफडून मृत्यू झाला आहे,तर दुसरे वासरू गंभीर जखमी झाले आहे.
घटना स्थळी समक्ष पाहणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी . सुधीर प्रभुणे जाऊन शिंदे परिवाराची चौकशी केली.
हा हल्ला बिबट्यानेच केला किंवा नाही याची पुष्टी होऊ शकली नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे