सामाजिक
सामजिक कार्यकर्ते विजय प्रभूने देशस्तंभ न्यूज नेटवर्क चे पिंपळगाव माळवी प्रतिनिधी !

अहमदनगर दि. ६ जून (प्रतिनिधी) नगर तालुक्यातील सामजिक कार्यकर्ते विजय प्रभूने यांच्या सामजिक कार्याची दखल घेत त्यांची नुकतीच देशस्तंभ न्यूज नेटवर्क चे पिंपळगाव माळवी चे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.त्यांच्या नियुक्तीचे पत्र त्यांना संस्थापक संपादक महेश भोसले यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सामजिक कार्यकर्ते संजय ताकवाले,सतीश थोरात,देशस्तंभ उपसंपादक सुरेश भिंगारदिवे,जिल्हा प्रतिनिधी गौतमी भिंगारदिवे, सामाजिक कार्यकर्ते शाम कांबळे,त्याचप्रमाणे देशस्तंभ न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.